ABP News

Mega Block : मुंबईत 23 जानेवारीला मेगा ब्लॉक, लांबपल्ल्याच्या काही गाड्याही रद्द

Continues below advertisement

मुंबईत रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे कोकणसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-दिव्यादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात दिवा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन गाड्या धिम्या मार्गावरून धावतील. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram