Sabha Permission : Aaditya Thackeray, Shrikant Shinde यांच्या सभांना अद्याप परवानगी नाही
Continues below advertisement
आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे यांच्या सभांना अद्याप परवानगी नाही. सिल्लोडमध्ये सभेसाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी मागितली परवानगी. ७ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये जाणार
Continues below advertisement