Mumbai Anil Parab: मुंबई सेंट्रल येथाल कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक ABP Majha

Continues below advertisement

जवळपास महिना झाला तरी, एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. त्यामुळे लालपरीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. राज्य सरकारकडून वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं जातंय. तरी, संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता एसटी महामंडळ कारवाईच्या तयारीत आहे. 'मेस्मा' अंतर्गत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.  मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात परिवहनमंत्रीअनिल परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचं कळतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram