New Delhi : कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदला, सोनिया गांधी आणि काँग्रेस आमदारांची बैठक
Continues below advertisement
New Delhi : कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदला, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खलबतं, मविआमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची भावना
Continues below advertisement