Prakash Ambedkar : Supriya Sule यांन कॉफी प्यायला बोलावलं, तिथे पवारही होते - आंबेडकर
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट, बाबासाहेब आंबेडकरांच्या 'प्रॉब्लेस्म ऑफ रुपी' प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित.
Continues below advertisement
Tags :
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Visit Babasaheb Ambedkar President Sharad Pawar NCP 'Problem Of Rupee'