
Maratha Reservation | मराठा समाजाच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक : खासदार संभाजीराजे
Continues below advertisement
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा उपसमिती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची बैठक सुरु आहे. यात सरकारमधील मंत्री, मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांसोबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Sub-Committee Thakare Chief Minister मराठी बातम्या Uddhav Thackeray Maratha Reservation