Farmers Night Life | शेती जगत | किती दिवस शेतकऱ्यांनी रात्रपाळी करायची? ´नाईट लाईफ´मधून सुटका कधी?

राज्यात शेतीसाठी दिवसा लाईट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतात रात्रपाळी करावी लागत आहे. या ´नाईट लाईफ´मधून आमची सुटका कधी होणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola