Narayan Rane meet CM Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणे- मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. या भेटीदरम्यान त्यांनी तळ कोकणाचे भवितव्य बदलणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलीहा प्रकल्प १२७ किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टी रेल्वे मार्गाचा प्रकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रयत्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram