ST Strike : सह्याद्री अतिथीगृहावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक संपली, काय होणार निर्णय?
Continues below advertisement
सह्याद्री अतिथीगृहावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक संपल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात आज बैठक पार पडली असून बैठकीतील प्रस्तावाची माहिती आता एसटी कर्मचाऱ्यांना सांगणार आहेत. शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर चर्चा या बैठकीत झाली.
Continues below advertisement