Medical Neet PG Counselling date : मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगची तारीख जाहीर ABP Majha
मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगची तारीख जाहीर झालीय. १२ जानेवारीपासून मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश आलंय.