Media Control Room : निवडणूक आयोगाकडून मिडीया कंट्रोल रूमची स्थापना
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMedia Control Room : निवडणूक आयोगाकडून मिडीया कंट्रोल रूमची स्थापना देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे..त्यात अनेक घडामोडी घडत आहेत त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे.. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरुन आचरसंहितेचं उल्लंघन होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने देशातील अनेक जिल्हे आणि राज्य स्तरावर कंट्रोल रुम तयार केलेत..या नियंत्रण कक्षात बसलेली आयोगाची आयटी टीम ही राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियावर चालवलेल्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवून आहे... याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी