Measles outbreak in Malegaon : मालेगावात गोवरची साथ, मालेगावमध्ये 44 मुलांना गोवरची लागण

Continues below advertisement

मुंबईपाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात , गोवरची साथ आलीय. मालेगावमध्ये ४४ मुलांना , गोवरची लागण झालीय. गोवरच्या साथीनंतर जिल्हा  ,आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जातायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram