ABP News

Me Mukhyamantri Boltoy: 'मन की बात'च्या धरतीवर 'मी मुख्यमंत्री बोलतोय' कार्यक्रमाचं आयोजन

Continues below advertisement

Me Mukhyamantri Boltoy: 'मन की बात'च्या धरतीवर 'मी मुख्यमंत्री बोलतोय' कार्यक्रमाचं आयोजन.'मी मुख्यमंत्री बोलतोय'च्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार महिन्यातून दोन वेळा हा कार्यक्रम प्रसारित होणार या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओवर नव्या स्वरुपात हा कार्यक्रम दाखवला आणि ऐकवला जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram