महापौर किशोरी पेडणेकर तक्रार करण्यासाठी बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये दाखल

Continues below advertisement

महापौर किशोरी पेडणेकर तक्रार करण्यासाठी बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्या आहेत.  साकीनाका घटनेनं राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram