Mayawati On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार - मायावती
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMayawati On Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार - मायावती
लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार- मायावती .. 'बसपा कोणत्याही युतीत सहभागी होणार नाही' .... बसपा प्रमुख मायावती यांची घोषणा .... आघाडी केल्याने बसपाला फायदा झाला नाही-मायावती ...