Matheran Mini Train : UNISCO ने नेरळ-माथेरान रेल्वेची मागवली माहिती, मिनी ट्रेनची 'झुकझुक' आंतरराष्ट्रीय पातळीवर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यटकांचे आकर्षणबिंदू असलेली माथेरानची मिनी ट्रेन युनिस्कोच्या यादीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. युनिस्को ग्रीस, मेलिना मार्कोरी या पुरस्कारासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनचं नामांकन पाठवलं आहे, त्यामुळे माथेरानच्या मिनी ट्रेनची झुकझुक आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐकू येणार आहे. पर्यटकांमध्ये देशभर येणाऱ्या पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांचा देखील मिनी ट्रेन आकर्षित करत असते.