Corona : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये मास्कसक्ती
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता राज्यातही सरकार सतर्क झालंय.. राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आलीय... तर अनेक मंदिरांमध्ये मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलंय.. तर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने व्यावसायिकांची धास्ती वाढलीये.