Chitra Wagh On Sanjay Raut: सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान, संपादक इतका अज्ञानी कसा - चित्रा वाघ
Continues below advertisement
बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं म्हटलंय.. यावरुन आता भाजपने संजय राऊतांवर निशाणा साधलाय.संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो? अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलीय..
Continues below advertisement
Tags :
Chitra Wagh President Statement Birth Editor Sanjay Raut Maharashtra Madhya Pradesh 'Maharashtra Mhoo Targeting The Rauts Ignorant BJP Women