Marathwada Water Issue : मराठवाड्यातील 1174 गावं खेड्यांवर टँकरने पाणीपुरवठा
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 09:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMarathwada Water Issue : मराठवाड्यातील 1174 गावं खेड्यांवर टँकरने पाणीपुरवठा मराठवाड्यातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर. मराठवाड्यातील ११७४ गावं- वाड्यांवर टँकरनं पाणीपुरवठा. टँकरची संख्या पोहोचली एक हजार तीनशे नऊ वर. सर्वाधिक ५५६ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात.