
Marathwada Water Issue : मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीवरुन भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता
Continues below advertisement
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीवरुन भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता, 'राधाकृष्ण विखे पाटलांना जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव घेता येत नाही, विखे पाटील नगर, नाशिकचे नाहीत तर राज्याचे मंत्री आहेत,' आमदार प्रशांत बंब यांचं वक्तव्य.
Continues below advertisement