Marathwada Water Issue Special Report : मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई

Marathwada Water Issue Special Report :  मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई बीडमध्ये मार्च महिन्यातच दुष्काळाची दाहकता. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई. बीडमध्ये तब्बल १४० गावांना टँकरनं पाणीपुरवठा. बीड, गेवराई, शिरूर आणि आष्टी तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola