Marathwada Water Crisis : जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही? 6 डिसेंबरला सुनावणी

मराठवाड्याचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झालाय.कारण, याबाबत जलसंपदा विभागात अद्याप कुठलीही हालचाल सुरु नाहीए. जायकवाडीत पाणी सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. मेंढेगिरी समितीचा अहवाल आल्यानंतरही सरकारनं कुठलीही कारवाई न केल्यामुळं सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय.. याच याचिकेवरही सहा डिसेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola