Marathwada University : मराठवाडा विद्यापीठ मास कॉपी प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मास कॉपी प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आलीये.. डॉ.भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आलीये... ही समिती 24 तासात चौकशी अहवाल देणार आहे... त्यामुळे संबंधित महाविद्यालयाची मान्यता रद्द होण्याची शक्यता असून सर्व पेपर देखील पुन्हा होण्याची शक्यता आहे...