Marathwada Rain Update : मांजरा नदी पात्राबाहेर, लातूर-नांदेड महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Continues below advertisement
Marathwada Rain Update: मांजरा नदीला पूर आल्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आला आहे. मांजरा नदीनं पात्र सोडून वाहायला सुरुवात केली आहे. लातुर-नांदेड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भातखेडा गावाजवळचा पुल धोक्याचा बनल्याने नांदेड ,निझामाबादकडून येणारी वाहतूक काल रात्री पासून बंद करण्यात आली आहे. भातखेडा गावातील घरांमध्येही पाणी शिरले आहे.
Continues below advertisement