Marathwada Rain : मराठवाड्यात काही भागात पावसाची बॅटींग; शेतीचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMarathwada Rain : मराठवाड्यात काही भागात पावसाची बॅटींग; शेतीचं मोठं नुकसान बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट, तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मनमाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी