Marathwada : वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1हजार 254 शाळांचा वीजपुरवठा खंडित
Continues below advertisement
वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीजपुरवठा खंडित., मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये झेडपीच्या शाळांकडे 9.82 कोटी रुपयांची थकबाकी, 1254 शाळांकडे 3.47 कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल करणे बाकी असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित
Continues below advertisement