Marathvada Rain : मराठवाड्यात मुसळधार पाऊस, नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2021 03:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात नांदेड, हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे घरांत पाणी शिरलं तर अनेक ठिकाणी उभी पीकं पाण्याखाली गेली.