Marathi Sahitya Sammelan: 95व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावाची शक्यता
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातुरच्या उदगीरमध्ये ९५ व मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. १९८० च्या दशकानंतर आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे यांचं नाव अग्रस्थानी आहे. मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ् मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. कला व साहित्य क्षेत्रातील इतर मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले आहेत.