मराठी भाषा भवन निर्मितीचा मार्ग मोकळा, गिरगावच्या बालभवन शेजारी उभारणार मराठी भाषा भवन

मराठी भाषा भवनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गिरगावच्या बाल भवन शेजारी मराठी भाषा भवन उभारलं जाणार आहे. मराठी भाषा भवनसाठी महसूल विभागाकडून भूखंड हस्तांतरित करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola