Maratha Reservation Survey : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातील सावळा गोंधळ उघड, सरकारविरोधात संताप
Maratha Reservation Survey : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातील सावळा गोंधळ उघड, सरकारविरोधात संताप
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत.. तर दुसरीकडे आरक्षणाचा तिढा सोेडवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरु आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षण केलं जातंय पण बहुदा अहमदनगर पालिका या सर्वेक्षणला फार महत्त्व देत नाही असं दिसतंय.. कारण या सर्वेक्षणाची जबाबदारी अहमदनगर पालिकेने चक्क पहिली पास कर्मचाऱ्यावर सोपवलीये. पाहूया अहमदनगरमधल्या सर्वेक्षणात कसा गोंधळ सुरु आहे ते.
Tags :
Maratha Reservation