Maratha Reservation Survey Special Report : अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा बोजवारा
Maratha Reservation Survey Special Report : अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा बोजवारा
मनोज जरांगेंसह मराठ्यांचा जत्था हळूहळू मुंबईच्या दिशेनं पुढे सरकतोय. तर काही मराठी बांधव आधीच नवी मुंबईत दाखल झालेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची खाण्यापिण्याची, राहण्याची सोय केलेय. एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेल्या मराठा आंदोलकांसोबत बातचीत केले प्रतिनिधी विनायक पाटील.
Tags :
Maratha Reservation