Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण काम अंतिम टप्प्यात
Continues below advertisement
Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण काम अंतिम टप्प्यात
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलीत करण्यासाठी सर्वेक्षण करीत आहेत. मराठवाड्यात तब्बल ६२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. विभागात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के काम लातूर जिल्ह्याने पूर्ण केले आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ५३ टक्के काम झाले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation