Maratha Reservation Special Report : जातीचा अभिमान म्हणून कर्मचाऱ्यांचा अपमान ?
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation Special Report : जातीचा अभिमान म्हणून कर्मचाऱ्यांचा अपमान ? राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या कर्मचारी महिलेला हा अनुभव... अभिनेत्री केतकी चितळेने कर्मचारी महिलेला चक्क जात विचारत तिच्याशी हुज्जत घातली...