Maratha Reservation Shinde Committee : न्या. शिंदे समिती दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर
Continues below advertisement
Maratha Reservation Shinde Committee : न्या. शिंदे समिती दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर मराठा कुणबी जातीचे दाखले तपासण्यासाठी स्थापन केलेली न्या. शिंदे समिती दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, आज अमरावती आणि उद्या नागपुरात आढावा
Continues below advertisement