Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं अर्ध गणित मोदींनी सोडवलं, रावसाहेब दानवे यांचा टोला ABP Majha

Continues below advertisement

मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र आणि राज्य सरकारकडून एकमेकांच्या कोर्टात टोलवला जातोय...अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.. मराठा आरक्षणाचं अर्ध गणित मोदींनी सोडवलं आहे.. आता राहिलेलं गणित मुख्यमंत्र्यांनी सोडवून दाखवावं... नंबर वन मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या गणितासाठी केंद्राकडे बोट दाखवू नये अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी टोला हाणलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram