Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे : प्रकाश आंबेडकर
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
16 Jun 2021 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरातील आंदोलन स्थळी दाखल, मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा