Maratha Reservation Protest : कोल्हापुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ; पोलीस अधिक्षक शैलेश वलकवडे माझावर
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
16 Jun 2021 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावं, असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.