Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. "मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार, आज कोल्हापूरचा नागरिक आंदोलनात सहभागी झालो आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
Tags :
Maratha Reservation Sambhaji Raje Chhatrapati Chandrakant Patil MP Sambhaji Raje Kolahpur Maratha Reservation Protest Maratha Reservation Latest News Maratha Reservation Silent Protest Maratha Reservation Silent Agitation Maratha Reservation Protest