Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्व याचिका पूर्णपीठाकडे , लवकरच सुनावणी
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्व याचिका पूर्णपीठाकडे , लवकरच सुनावणी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका पूर्णपीठाकडे वर्ग, राज्य सरकारकडून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण, त्या निर्णयाविरोधात आणि समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टात दाखल.
Continues below advertisement