Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करा : विनोद पाटील
Continues below advertisement
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे व्हावी अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात केली आहे. सध्या ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुरू आहे. रीतसर याचिका दाखल करून त्यांनी ही मागणी केली आहे 17 मार्चला त्यावर सुनावणी आहे.
Continues below advertisement