Maratha Reservation : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर 24 जानेवारीला सुनावणी , राज्य सरकारला दिलासा

Continues below advertisement

Maratha Reservation : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर 24 जानेवारीला सुनावणी , राज्य सरकारला मोठा दिलासा
मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर पुन्हा २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत दुुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी वेबसाईटवर अपलोड झाली. ६ डिसेंबर २०२३ रोजी क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी झाली. ६ डिसेंबरच्या सुनावणीत नेमकं काय ठरलं याची कोणतीही माहिती समोर न आल्याने धाकधूक वाढली होती. अखेर २४ जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार असल्याचं आज स्पष्ट झालंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram