Maratha Reservation बद्दल मोठी बातमी, Chandrakant Patil यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती

Continues below advertisement

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. ही समिती गठित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ,  गिरीश महाजन, दादा भुसे , शंभुराज देसाई,  उदय सामंत  यांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram