Maratha Reservation Azad Maidan : मनोज जरांगे नवी मुंबईत, मराठा बांधव थेट आझाद मैदानाजवळ दाखल

Continues below advertisement

Maratha Reservation Azad Maidan : मनोज जरांगे नवी मुंबईत, मराठा बांधव थेट आझाद मैदानाजवळ दाखल

मुंबई : मनोज जरांगे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी २ वाजता मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत.  मराठा आरक्षण मागणीसाठी  वाशीमध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता  आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड अॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची  तयारी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram