Maratha Reservation : जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध, जातगणना करण्याची गरज नाही- श्रीधर गाडगे

Continues below advertisement

Maratha Reservation : जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध, जातगणना करण्याची गरज नाही- श्रीधर गाडगे
मराठा आरक्षणासह, इतरही समाजाच्या आरक्षणावरून महाराष्ट्रात सध्या रान पेटलंय... हे सुरू असतानाच, जातनिहाय जनगणना करण्याचीही मागणी होतेय. मात्र याबाबत, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिल्यायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram