Jalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर
जालन्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं... अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाण्यासाठी, मराठा कार्यकर्ते वडीगोद्री फाटा या रस्त्याचा वापर करण्यावर ठाम आहेत.. मात्र तेथे ओबीसींचं आंदोलन सुरू असल्यामुळे, पोलिसांनी परभणी जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीत येण्यापासून पोलिसांनी रोखले... गावात प्रवेश मिळत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला.. आणि त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली.. यावेळी त्यांनी रस्त्यावर ठिय्यादेखील मांडला.. दरम्यान पोलिसांकडून मराठा आंदोलकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती करण्यात येतेय...