Manoj Jarange Live Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठा संघटनांचा पांठिबा : ABP Majha

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठा संघटनेकडून आज बंदची हाक, जालना -जळगाव मार्गावर रात्री टायर जाळून सरकारचा निषेध तर नाशिकमधली अनेक गावं आज बंद  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola