OBC Hunger Strike : मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अन्नत्याग आंदोलन
राज्यात मराठा आरक्षणामुळे वातावरण तापलंय, त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय, याला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संघटनांनी विरोध केलाय, सर्व संघटनांनी एकत्रीत आज चंद्रपुरमध्ये महापंचायत आयोजीत केलीय, १२ सप्टेंबरपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ अन्नत्याग आंदोलन करणार आहे..तर १७ तारखेला मुंबईत होणाऱ्या राज्यव्यापी महापंचायतीच्या पार्श्वभुमीवर ही पंचायत आयोजीत केलीय
Tags :
State Government Maratha Reservation Environment State Maratha Reservation Judgment National OBC Federation Kunbi Certificate Kunbi Society Food Dying Movement