Maratha Mahasangh Jat Mahasabha:ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या
Continues below advertisement
मराठा महासंघ आणि जाट महासभेची युती, =जाट महासभा, मराठा महासंघाकडून समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय, ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या,ही मागणी, दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अखिल भारतीय जाट महासभेचे संमेलन झाल त्यानंतर आंदोलनाची घोषणा
Continues below advertisement