Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाकडून शिंदे सरकारला अल्टिमेटम, आरक्षण रखडल्यास करणार उठाव
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता मराठा समाज आक्रमक झालाय... मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिंदे सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम देण्यात आलंय... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आरक्षण न मिळाल्यास उठाव कऱण्याचा इशारा शिंदे सरकारला देण्यात आलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून हा इशारा देण्यात आलाय... त्यामुळे आता शिंदे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणारेय...
Tags :
Maratha Reservation Devendra Fadnavis Eknath Shinde Maratha Kranti Morcha Maratha Kranti Thok Morcha Sambhaji Chhatrapati