Maratha Andolak On Raosaheb Danve : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरलं
Continues below advertisement
Maratha Andolak On Raosaheb Danve : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरलं
मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका घेत आहेत 14 ऑगस्ट रोजी धाराशिव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं विविध प्रश्न विचारले. मराठा आरक्षणासंदर्भात नेट दुटप्पी भूमिका घेणे थांबवावे असेही आंदोलन कार्यकर्ते म्हणाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड बसू नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द काढले आहेत, त्याबाबत ज्येष्ठ नेते म्हणून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी त्यांच्याशी बोलावे. यावेळी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत होते.
Continues below advertisement